झाकीर नाईक लबाड आहे! (Dr. Zakir Naik is a liar! - Marathi subtitles)
Video
September 13, 2015
डॉ. झाकीर नाईक नावाची एक व्यक्ती आहे
आणि हे ईस्लाम धर्माचे एक सु-प्रसिद्ध धर्ममंडक आहेत.
मी डॉ. नाईक यांच्या चॅनेलवर गेलो आणि
त्यांच्या सर्वात लोकप्रिय व्हिडिओंपैकी
एकावर क्लिक केले, जो कुराण मधील
विरोधाभासाबद्दल प्रश्न विचारणार्या एका
युवकाचा होता. मी कुराण वाचले तेव्हा माझ्या
देखील लक्षात आलेला हा विरोधाभास होता.
मी फक्त आपल्यासाठी पवित्र धर्मग्रंथ कुराण मधील
काही पद्य वाचतो. सुरा २, पद्य ६२ मध्ये
कुराणात म्हटले आहे, "जे यहुदी धर्म, ख्रिस्ती आणि साबीयन्सचे
अनुसरण करतात असे, जो कोणी देवावर श्रद्धा ठेवतो
आणि शेवटच्या दिवशी आणि योग्य ते करतो, अशा
श्रद्धाळूला त्यांच्या प्रभूंकडून चांगल्या कर्माचे इमान दिले जाते.
त्यांनी भीती किंवा खंत बाळगू नये."
म्हणून ते म्हणतात, "अहो, आपण ख्रिस्ती असल्यास, आपण
ज्यू आहात, आपण साबीयन आहात आपण कोणीही
असू द्या - जोपर्यंत आपला देवावर विश्वास ठेवून, आपला शेवटच्या
दिवसावर विश्वास असतो, तोपर्यंत आपल्याला न्यायाच्या दिवशी
भीती बाळगण्याची काहीच गरज नाही, "मात्र नंतर, सुरा ३, पद्य
८५ मध्ये, असे म्हटले आहे की, "जो कुणी ईस्लाम व्यतिरिक्त अन्य धर्माचे
अनुसरण करेल, त्याच्याकडून काहीही स्वीकारले जाणार
नाही आणि शेवटी तो नुकसान करून घेणार्यांपैकी एक असतो.
म्हणून पुन्हा, सुरा ५, पद्य ६९ मध्ये, असे म्हटले आहे की,
"जे यहुदी धर्म, ख्रिस्ती आणि साबीयन्सचे अनुसरण करतात असे,
जो कोणी देवावर श्रद्धा ठेवतो आणि शेवटच्या दिवशी आणि
योग्य ते करतो, अशा श्रद्धाळूला प्रभूकडून चांगल्या कर्माचे
इनाम दिले जाते, त्यांनी भीती किंवा
खंत बाळगू नये."
तर, कोणते बरोबर आहे? काही ठिकाणी, असे म्हटले आहे की
आपण ख्रिस्ती असल्यास, आपण ज्यू असल्यास,
आपण साबीयन असल्यास, आपण देवावर विश्वास ठेवून
चांगले कर्म करा आणि शेवटच्या दिवशी विश्वास ठेवा,
आपल्याला भीती बाळगण्याची गरज नाही." इतर ठिकाणी म्हटले
आहे की, "हे पहा, मोहम्मद पैगंबर यांच्यावर आपला
विश्वास नसल्यास, आपण ईस्लाम व्यतिरिक्त कोणत्याही
धर्माचे अनुसरण करत असल्यास, आपण नरकात जाल."
मग या प्रश्नाला डॉ. नाईक सामोरे गेले आणि
प्रामुख्याने त्यांनी साफ खोटे सांगितले.
हे एक खोटे पुस्तक असल्यामुळे, त्यांना कुराणमधील
एका धादांत विरोधाभासाला सामोरे जावे लागले,
म्हणून ते हे साफ खोटे सांगतात. ते
युवकास काय सांगतात हे येथे आहे:
डॉ. झाकिर नाईक: ते कुराणचे पद्य असलेल्या सुराह अल बकरा
अध्याय २ पद्य ६२ चा उल्लेख करीत आहेत, की अल्ला
आणि शेवटच्या दिवसावर ज्यांचा विश्वास आहे असे सर्व लोक,
जरी ते ज्यू किंवा ख्रिस्ती किंवा साबीयन्स असले, तरीही
त्यांना कोणतेही भय नसावे आणि त्यांना त्यांच्या चांगल्या
कर्माचे इनाम दिले जाईल. सुराह अध्याय ५ मध्ये एका
समान गोष्टीची पुनरावृत्ती करण्यात आली आहे. पैगंबर यांच्यावरील
विश्वासाचा उल्लेख येथे का करण्यात आला नाही असे बंधू विचारत आहे.
आपण या प्रकटीकरणाचा संदर्भ वाचल्यास,
बंधू, काय झाले असावे, हे आपण समजू शकाल,
लोक पैगंबर यांच्याकडे आले आणि म्हणाले, "आम्ही ज्यू आहोत, आम्ही
ख्रिस्ती आहोत, आम्ही साबीयन्स आहोत - प्रभू आम्हाला क्षमा करेल काय?
या संदर्भात असे उत्तर दिले गेले होते,
की आपण कोणीही असलात, जरी आपण यापूर्वी
ज्यू किंवा ख्रिस्ती किंवा साबीयन असलात,
तरीही आपल्याला चांगल्या कर्माचे इनाम मिळेल.
याचा अर्थ असा नाही की एखादी व्यक्ती ती
ख्रिस्ती असल्याचे आणि येशू म्हणजेच
प्रभू आहे असे सांगत आहे, तरीही
ती स्वर्गातच जाईल.
नाही. याचा अर्थ असा अजिबात
नाही.
युवक: नाही, माझ्याकडे माझे समर्थन करणारी कुराणची २
पद्ये आहेत, आपला प्रभूवर विश्वास असल्यास,
आपण चांगले कर्म करू शकता आणि आपण शेवटच्या दिवसावर
विश्वास ठेवू शकता, आपल्याला त्या दिवशी भीती बाळगण्याची
कोणतीही गरज नाही. डॉ. झाकिर नाईक:२ पद्ये,
मात्र या पद्यांचा संदर्भ म्हणजे काय आहे?
युवक: हं, मला माहिती नाही.
डॉ. झाकिर नाईक: पद्यांचा संदर्भ असा आहे की जेव्हा लोक
मोहम्मद पैगंबर (त्यांना शांती लाभो) यांच्याकडे आले, आणि
"यापूर्वी आम्ही ज्यू होतो, आम्ही ख्रिस्ती होतो..." असे सांगितले
आणि आता ते ईस्लामचा स्वीकार करू इच्छितात असे सांगितले.
नंतर पद्यात सांगितले आहे की... संदर्भ महत्त्वाचा आहे.
हे अगदी साफ खोटे आहे. डॉ. नाईक बोलत असलेल्या
त्या युवकास या पद्यांचा संदर्भ माहिती नव्हता, मात्र
माझ्याजवळ माझ्या हातातच कुराणची एक
प्रत असल्यामुळे मला संदर्भ माहिती होता
आणि आपण ख्रिस्ती, ज्यू आणि साबीयन्स बद्दलचे
या दोहोंचे संदर्भ पाहू शकता आणि असा कोणताही संदर्भ नाही.
"संदर्भ" या शब्दाचा अर्थ एखाद्या विषयाच्या
अगदी अगोदर किंवा अगदी नंतर येतो.
आपण हे पाहू शकता आणि आपल्याला असे
लक्षात येईल की त्यांच्याकडे हे लोक घेऊन येत
असलेल्या आणि यांना त्यांच्या पूर्वीच्या संबद्धतेबद्दल
त्यांना प्रश्न विचारू शकतील अशा कोणत्याही गोष्टी नाहीत.
हे अगदी साफ खोटे आहे, मात्र डॉ. नाईक हे कुराण बद्दल
लोकांना असलेल्या अज्ञानाचा फायदा घेत आहेत.
त्यांचे तेथे असलेल्या सर्व मुसलमानांकडून खूप कौतुक
केले जात आहे, परंतु असा कोणताही संदर्भ नाहीतच.
तसेच, हे लोक ख्रिस्ती असावे असे देखील हे सांगत नाही.
येथे अगदी स्पष्टपणे सांगितले आहे की,
"जे लोक यहुदी धर्माचे अनुसरण करतात," सद्य
स्थितीत, "ख्रिस्ती आणि साबीयन्स, ज्याचा
कोणाचा प्रभूवर आणि शेवटच्या दिवसावर ज्याचा विश्वास आहे
त्यांना त्यांच्या प्रभूकडून चांगल्या कर्माचे इनाम दिले जाईल,
त्यांना भीती बाळगण्याचे किंवा खंत वाटण्याचे कोणतेही कारण नाही."
हे पूर्वी ज्यू, ख्रिस्ती असावे असे कुठेही म्हटलेले नाही.
हे एक निर्लज्जपणे बोललेले खोटे आहे आणि डॉ. नाईक खोटारडे
आहेत. कुराण, हे पुस्तक खोट्याने भरलेले आहे,
म्हणून खोटेपणाने भरलेले पुस्तक वाचविण्यासाठीच
नक्कीच, आपल्याला खोटे बोलावे लागेल आणि
मी आपणा सर्वांच्या निदर्शनास आणल्याप्रमाणे,
डॉ. नाईक सुद्धा तसेच करत आहेत.
ते बोलत असलेल्या संदर्भाबद्दल तो तिथे आहे किंवा
नाही हे आपण स्वतःच कुराणात शोधा आणि पहा.
नाही. हेच खरे सत्य आहे, पवित्र बायबल, येशू ख्रिस्त
हेच, सत्याचा आणि जीवनाचा मार्ग आहेत.
त्यांच्याशिवाय, अन्य कोणतीही अन्य व्यक्ती
आमचे वडील असूच शकत नाहीत.
|